Registration Form

 
5 Days Workshop Pic
  • शुल्कनिःशुल्क
  • वेळ २ ते ३ तास
  • सेशनलाईव्ह!
  • तारीखलवकरच

    युट्यूब मार्केटिंग का शिकावं?

  • डिजिटल मार्केटिंग करताना फेसबुक, इंस्टाग्राम, आणि ट्विटर या सोशल मीडियाचा वापर सर्रास केला जातो. गूगल रँकिंग साठी वेबसाईट व ब्लॉग आहेतच. परंतु ई-मेल आणि यूट्यूब यांचा मात्र कमी प्रमाणात वापर होतो.
  • यूट्यूब हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्च इंजिन आहे
  • दर महिन्याला यूट्यूबचा १ अब्ज लोक वापर करतात
  • दर सेकंदाला रोज १०० तासांचे विडिओ अपलोड होतात
  • इतक्या पॉवरफुल माध्यमाचा आपल्या व्यवसायासाठी वापर करायला नको का?
  • का आणि कसा वापर करता येईल यूट्यूबचा?
  • या प्रश्नांच्या उत्तरांसाठी माझ्या यूट्यूब मार्केटिंगच्या विनामूल्य वेबिनारला नक्की जॉईन करा

    तारीख आणि वेळ

  • लवकरच\
  • रात्री ९ ते ११
  • *टीप:
  • वेबिनारच्या रेकॉर्डिंगची लिंक वेबिनार नंतर दोन दिवसात शेअर केली जाईल
  • ही लिंक ७ दिवस ऍक्टिव्ह राहील
  • टेक्निकल टर्म्स सोडल्या तर वेबिनार मराठीतून असेल.


वेबिनारला कसं रजिस्टर करायचं?

  1. या पानावरील सर्वात वरती असलेल्या फॉर्मचा वापर करावा. आपला ई-मेल आणि फोन नंबर देताना चूक होत नाही याची काळजी घ्या.
  2. रजिस्ट्रेशन किती होतील त्यावर वेबिनारचा प्लॅटफॉर्म ठरेल (गूगल मीट अथवा यूट्यूब / फेसबुक लाईव्ह).
  3. वर्कशॉपच्या दिवशी दुपारी ४ वाजता लिंक ई-मेल आणि फोनवर पाठवली जाईल. व्हॉट्सऍप ग्रुप बनणार नाही. फक्त व्हॉट्सऍप मेसेज ब्रॉडकास्ट केला जाईल. त्यामुळे माझा हा फोन नंबर (+919869281084) कृपया सेव्ह करून ठेवणे, *तुमच्या फोनमधे माझा नंबर सेव्ह असल्याशिवाय ब्रॉडकास्ट मेसेज मिळणार नाही.
  4. Dr. Mangesh Karandikar, +919869281084


आणखी काही विचारायचं आहे का?
फोन करा : Dr. Mangesh Karandikar +919869281084