5 Days Workshop Pic

स्वतःच्या मोबाईलवर फिल्म बनवायला शिका. एकदम सोपं आहे!

बेसिक फिल्म मेकिंग ते तुमची फिल्म बनेपर्यंत 

स्टोरी ते स्क्रीन 

  • व्हिडिओवर क्लिक करण्याची शक्यता २८ पट अधिक असते
  • व्हिडिओ नुसते लोकांचे लक्ष वेधून घेत नाहीत तर त्यांना खिळवून ठेवतात. व्हिडिओ आपल्या प्रेक्षकांची आणि संभाव्य ग्राहकांशी एक सखोल नाते निर्माण करतात
  • लेखी मजकूरापेक्षा व्हिडिओ १२००% जास्त शेअर होतात
  • टेक्स्ट मेसेज पेक्षा आपला मेंदू दृश्य माध्यमाचे आकलन ६०००० पट अधिक वेगाने करत
  • व्हिडिओमधील गोष्टी जास्त लक्षात राहतात. यामुळे 'ब्रँड रिकॉल सुधारतो', म्हणजेच ब्रँड चटकन आठवतो. उदा. चॉकलेट म्हटलं की आपल्याला पहिले कॅडबरी आठवते, मिनिरल व्हॉटर म्हटलं की बिसलेरी, ठंडा मतलब??
  • आपण डिजिटल जाहिराती देत असताना, अर्धी लढाई लोकांना आपली जाहिरात पहायला लावण्याची असते. आपण वेबसाइटवर / व्हॉट्सऍप / फेसबुकवर स्क्रोल करीत असताना कोणती जाहिरात आपले लक्ष वेधून घेते? साधी, लेखी जाहिरात, कि लक्ष वेधणारा व्हिडिओ? आपले डोळे हालचालींकडे जास्त आकर्षित होतात म्हणूनच व्हिडिओ नैसर्गिकरित्या लोकांचे लक्ष वेधतो.
  • व्हिडिओ असणाऱ्या वेबसाइटवर गूगल सर्चवरुन ४१% अधिक वेब ट्रॅफिक येतो. गूगल आणि इतर सर्च इंजिन व्हिडिओला अधिक महत्त्व देत आहेत आणि त्यांना पूर्वीपेक्षा जास्त रेटिंग देत आहेत. व्हिडीओमुळे आपले गूगलवरील रँकिंग सुधारायलाही मदत होते.
  • लेखी जाहिरातीपेक्षा व्हिडिओ पाहिल्यावर वस्तू खरेदी करायची इच्छा जास्त होते. व्हिडिओ जाहिरातीने खरेदीचा हेतू ९७%ने वाढू शकतो. तसेच, ऑनलाइन ग्राहकांची व्हिडिओ पाहिल्यानंतर उत्पादन खरेदी करण्याची शक्यता ६४%ने जास्त असते.


वर्कशॉपचे हेतू
  • वर्कशॉप संपल्यावर तुम्ही
  • फिल्मच्या टेक्निक आणि त्याच्या टर्म्स शिकाल l
  • छोट्या फिल्म्स व जाहिरातींचे अवलोकन करायला शिकाल
  • फिल्म बनविण्यासाठी स्वतःचा स्क्रिनप्ले लिहायला शिकाल
  • तुमच्या स्टोरीवरून फिल्मसाठी स्टोरीबोर्ड बनवाल्याला शिकाल
  • स्वतःची फिल्म शूट, एडिट आणि सगळया सोशल मीडिया साठी त्याचे एन्कोडिंग करायला शिकाल
  • स्वतःचे यूट्यूब चॅनेल बनवायला शिकाल


आणखी काही माहिती हवी आहे का? मला फोन करा: +९१९८६९२८१०८४, किंवा खालचा फॉर्म भरून सबमिट करा



Online Mobile Filmmaking Course

  • Get ready for a hands-on, practical training experience. Become a filmmaker. Make your own films, share on social media.

Camera Shots, Angles, Movements

  • Basics of a mobile camera, How to hold your camera, Frame sizes and frame rates, video resolution, which resolution to use while shooting, Type of Shots, Camera Angles, and Camera Movements

Writing / Adapting a Story, Script and Storyboard

  • How to think about a story, how to adapt a story, learning how to make a story out of unplanned shoot, how to think in the language of cinema, writing your script, preparing your storyboard for the video shoots like a picnic, or a get-together

Video Editing Software

  • The elements of PowerDirector, Timeline, Project window, Monitor window, menus, How to import your video, adding it to the timeline, line-up shots according to your storyboard, Making the first cut

Hands-on practical sessions

  • Editing with the trainer on a previously shot video. Using the tools to prepare a shot line-up, cutting the video in the story format, adding tracks, mixing the video tracks, adding music, mofifying the video and music, using croma key

Showtime

  • Finishing the video, adding transitions and effects, manipulating sound, making the first cut, re-editing the NGs, finalising the video, export to MP4, sharing with friends and relatives, SHOWTIME!

Dr. Mangesh Karandikar has over 30 years experience in media, with over 15 years in the business of graphic designing, web designing, digital marketing, and corporate films followed by 15 years in the field of media education.
Dr. Karandikar has a doctorate in media and communication and has taught more than 1000 media students the art of sound editing in March - April 2021, more than 200 business people, 150 children, and over 200 educators the skill of filmmaking during this period of pandemic and lockdown, helping them utilize their time effectively.
Stars 5
844
Stars 4
109
Stars 3
21
Stars 2
0
Stars 1
0
4.9
  • Fee ₹1500
  • Duration 5 Days
  • Speciality Practical training
  • Sessions LIVE!
  • Dates
    Next batch very soon...