डिजिटल मार्केटिंग करताना फेसबुक, इंस्टाग्राम, आणि ट्विटर या सोशल मीडियाचा वापर सर्रास केला जातो. गूगल रँकिंग साठी वेबसाईट व ब्लॉग आहेतच. परंतु ई-मेल आणि यूट्यूब यांचा मात्र कमी प्रमाणात वापर होतो.
यूट्यूब हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्च इंजिन आहे
दर महिन्याला यूट्यूबचा १ अब्ज लोक वापर करतात
दर सेकंदाला रोज १०० तासांचे विडिओ अपलोड होतात
इतक्या पॉवरफुल माध्यमाचा आपल्या व्यवसायासाठी वापर करायला नको का?
का आणि कसा वापर करता येईल यूट्यूबचा?
या प्रश्नांच्या उत्तरांसाठी माझ्या यूट्यूब मार्केटिंगच्या विनामूल्य वेबिनारला नक्की जॉईन करा
तारीख आणि वेळ
लवकरच
रात्री ९ ते ११
*टीप:
वेबिनारच्या रेकॉर्डिंगची लिंक वेबिनार नंतर दोन दिवसात शेअर केली जाईल
ही लिंक ७ दिवस ऍक्टिव्ह राहील
टेक्निकल टर्म्स सोडल्या तर वेबिनार मराठीतून असेल.
वेबिनारला कसं रजिस्टर करायचं?
या पानावरील सर्वात वरती असलेल्या फॉर्मचा वापर करावा.आपला ई-मेल आणि फोन नंबर देताना चूक होत नाही याची काळजी घ्या.
रजिस्ट्रेशन किती होतील त्यावर वेबिनारचा प्लॅटफॉर्म ठरेल (गूगल मीट अथवा यूट्यूब / फेसबुक लाईव्ह).
वर्कशॉपच्या दिवशी दुपारी ४ वाजता लिंक ई-मेल आणि फोनवर पाठवली जाईल. व्हॉट्सऍप ग्रुप बनणार नाही. फक्त व्हॉट्सऍप मेसेज ब्रॉडकास्ट केला जाईल. त्यामुळे माझा हा फोन नंबर (+919869281084) कृपया सेव्ह करून ठेवणे, *तुमच्या फोनमधे माझा नंबर सेव्ह असल्याशिवाय ब्रॉडकास्ट मेसेज मिळणार नाही.
Dr. Mangesh Karandikar, +919869281084
आणखी काही विचारायचं आहे का? फोन करा : Dr. Mangesh Karandikar +919869281084